¡Sorpréndeme!

This Marathi actress Nauvari Look in London |लंडनच्या रस्त्यावर या मराठमोळ्या अभिनेत्रीचा नऊवारी साज

2021-08-24 1 Dailymotion

अभिनेत्री आणि डान्सर कृतिका गायकवाड हिला ‘युवा डान्सिंग क्वीन’ या डान्स रिअॅलिटी शोमुळे बरीच लोकप्रियता मिळाली. कृतिका सोशल मिडियावरील तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटोंमुळे बरीच चर्चेत असते. कृतिकाने सध्या आणखी एका फोटोशुटमुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलयं. कृतिकाने चक्क लंडनच्या रस्त्यांवर मराठमोळ्या लूकमधील फोटो तिच्या सोशल मिडियावर शेअर केलेत. सध्या तीचे हे फोटो सोशल मिडियावर फारच व्हायरल होत आहेत.
Snehalvo
#lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber